MI बॉलिंग सेन्सेशन आकाश मधवालचा मोठा भाऊ आशिषने खुलासा केला की “त्याला इथे कोणीही खेळू दिले नाही. त्याच्या गोलंदाजीची खूप भीती होती. त्यामुळे त्याला स्थानिक स्पर्धांमधून बंदी घालण्यात आली होती.”