WTC 2023 फायनल लंडनमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान खेळली जाईल. भारत सलग दुसरी फायनल खेळणार आहे तर ऑस्ट्रेलिया त्यांच्या पहिल्या-वहिल्या फायनलमध्ये भाग घेणार आहे.