इगतपुरी (नाशिक); चालू वृत्तसेवा : इगतपुरी अधिकार्यांनी गतपुरी । या दोन कंटेनरसह एक कोटी २५ लाखांचा निधी जप्त करण्यात आला आहे.
)00: جب. पोलीस अधिक्षक अधिकारी शहाजीप, अप्पर पोलीस अधिक्षक माधु कांगणे, पोलीस उपायुक्त अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस अधिकारी उमटनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस हवालदार किशोर खराटे, सवकर, दिपक अहिरे इपुर्ती पोलीस निरीक्षक ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन देसले, मुकेश महिरे, राहुल साळवे, विजय रुद्रे, अभिजीत पोटींदे, गिरीश बागुल, टिळे, निलेश देवराज यांनी मुंबई आग्रा शहर विनोद प्रिंप्रीदो चौफुलीवर सापळा नाशिक लावुन त्यांच्याकडे जावून दोन कंटेनरची माहिती घेतली. त्यामध्ये मोठा आला.
दोन कंटेनरमधील ८० लाख गुटखा जप्त करण्यात आला असून 4KSTAR, SHK या कंपनीचा गुटखा पकडला आहे. यासह दोन कंटेनर (वा.क्र. एचआर ३८ झेड ३९३७) व (वा.क्र. एचआर ४७ ई ९१४०) जप्त करण्यात आले आहेत. असे एकूण १ कोटी २८ लाख सहा हजार कर्जाचा जप्त केले आहे.
या व्यक्तित चालक सलमान अमीन खान (वय ३०) आणि इरफान अमीन खान (वय ३१, रा. जि. पलवल, हरियाणा) याना अटक केली. अतिरिक्त त्यांच्या पोलीस निरीक्षक राजु सुर्वे मार्गदर्शक पोलीस सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे सह पोलीस करीत आहे.
अधिक वाचा: