मलेशियाच्या पर्ली टॅन आणि थिनाह मुरलीधरन या जोडीने जपानच्या रेना मियाउरा, अयाको साकुरामोटो यांचा तीन गेममध्ये पराभव करून महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.