गिलने अवघ्या 60 चेंडूत सात चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावांची खेळी केली. आयपीएल 2023 मधील हे त्याचे तिसरे शतक देखील होते. या शतकामुळे गिल आता ऑरेंज कॅपसह हंगाम पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे.